ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या FOLLOW Aishwarya rai bachchan, Latest Marathi News
आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे देणाऱ्या काही युट्यूब चॅनल्सवर बच्चन कुटुंब संपातलं होते. याविरोधात त्यांनी कोर्टात दाद मागितली होती. ...
बॉबी देओल हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. ...
Aaradhya Bachchan : होय, बच्चन कुटुंब सध्या प्रचंड संतापलं आहे. बच्चन कुटुंबाची लेक आराध्यासाठी त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ...
सलमान खान, ऐश्वर्या राय ही जोडी पडद्यावर जितकी छान दिसायची तितकीच ऑफस्क्रीनही गाजली होती. ...
Amitabh bachchan: सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...
Devdas: या सिनेमामध्ये ऐश्वर्या आणि माधुरीच्या लूकवर अमाप खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. ...
Aishwarya Rai-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ...
Akshaye khanna: ऐश्वर्या आणि अक्षय या जोडीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्या काळी त्यांच्या नात्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षय खरोखर ऐश्वर्याच्या प्रेमात बुडाला होता. ...