लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

देशातील सर्व विमानतळ ‘हाय अलर्ट’वर; एव्हिएशन सिक्युरिटी ब्यूरोने जारी केला अलर्ट - Marathi News | All airports in the country on 'high alert'; Aviation Security Bureau issues alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्व विमानतळ ‘हाय अलर्ट’वर; एव्हिएशन सिक्युरिटी ब्यूरोने जारी केला अलर्ट

२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रामुख्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट रोजी हा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करत सतर्कता वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. ...

देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना - Marathi News | Airports across India on high alert as security bureau warns of possible terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना

Indian Airports Terror Attack Threat: दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. ...

स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी  - Marathi News | Army officer attacks SpiceJet employees; spine jaw broken, 4 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

२६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली... ...

Pune Airport : पुणे ते दुबई विमानाच्या विलंबामागील नेमकं कारण समजेना... - Marathi News | Pune Airport doesn't understand the reason behind the delay of the Pune to Dubai flight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : पुणे ते दुबई विमानाच्या विलंबामागील नेमकं कारण समजेना...

- मागील सात दिवसांत अर्धा तास ते अडीच तासांपर्यंत उशीर ...

७० लाखांचे दागिने, महागडं घड्याळ एअरपोर्टवरुन चोरी! बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव - Marathi News | bollywood actress urvashi rautela bag stolen 70 lakh jewellery cash expensive watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० लाखांचे दागिने, महागडं घड्याळ एअरपोर्टवरुन चोरी! बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे हिरेजडीत दागिने, महागड्या वस्तू चोरी झाल्या आहेत. अभिनेत्रीने धक्कादायक अनुभव सर्वांना सांगितला आहे ...

दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण... - Marathi News | A plane from Dubai hovered at Pune airport for an hour! The plane remained in the air for an hour, because... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईवरून आलेल्या विमानाच्या पुणे विमानळावर तासभर घिरट्या! तासभर विमान हवेतच, कारण...

Pune Airport Marathi news: दुबईवरून पुण्याला आलेल्या एका प्रवासी विमानाला तब्बल तासभर हवेत घिरट्या माराव्या लागल्या.  ...

...तरच नवी मुंबई विमानतळाला परवाना; डीजीसीए संचालकांचे सामाजिक संस्थेला उत्तर - Marathi News | only then will navi mumbai airport get a license | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...तरच नवी मुंबई विमानतळाला परवाना; डीजीसीए संचालकांचे सामाजिक संस्थेला उत्तर

उलवेतील बेकायदा कत्तलींबाबत तक्रार ...

Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण - Marathi News | major accident at denver airport american airlines plane landing gear caught fire rescue team evacuated 173 passengers safely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

Video - डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सचं विमान AA३०२३ च्या लँडिंग गियरमध्ये आग लागली. ...