लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

नागपूर विमानतळावर बॉम्ब आणि स्फोटके ठेवल्याच्या धमकीच्या इ-मेलने खळबळ - Marathi News | Bomb and explosives threat email causes stir at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर बॉम्ब आणि स्फोटके ठेवल्याच्या धमकीच्या इ-मेलने खळबळ

विमानतळ प्रशासन अधिकाऱ्याला इ-मेल प्राप्त : अखेर ही अफवा ठरली ...

अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना - Marathi News | Finally 'that' British fighter jet is repaired; leaves for Britain from Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना

तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटनचे लढाऊ विमान 14 जूनपासून तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकून पडले होते. ...

एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली - Marathi News | Three tires of Air India plane burst; plane skidded off runway due to rain while landing at airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली

मुंबई विमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये विमानाचे तीन टायर फुटले असून, विमानाच्या इंजिनलाही फटका बसला आहे. ...

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ - Marathi News | Major accident averted at Mumbai airport Air India plane overshot the runway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ

मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी कोचीवरुन आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन कोसळले. ...

"विमानात बिघाड, मनात भीती आणि अहमदाबादला अचानक.."; अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव - Marathi News | Actress sana makbul recounts thrilling experience on travelling with indigo airlines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विमानात बिघाड, मनात भीती आणि अहमदाबादला अचानक.."; अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

प्रसिद्ध अभिनेत्रीने विमानप्रवासाचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्यामुळे चाहत्यांना अभिनेत्रीची चांगलीच काळजी वाटली आहे ...

Purandar Airport : विमानतळ बाधित सात गावांतील शेतकऱ्यांचा शासना विरोधात संघर्ष - Marathi News | pune news Farmers in seven villages affected by Purandar airport warn of intense struggle against the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purandar Airport : विमानतळ बाधित सात गावांतील शेतकऱ्यांचा शासना विरोधात संघर्ष

पुरंदर विमानतळ बाधित गावांतील शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र : शासनाच्या घोषणांना फाटा ...

लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप - Marathi News | Preparing for landing and sudden takeoff; Two planes in the sky for 25 minutes! Passengers tremble on IndiGo flights | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप

दोन्ही विमान आधी लँडिंगच्या तयारीत होती; पण धावपट्टीच्या अगदी जवळ गेल्यावर अचानक इंजिनचा वेग वाढला आणि विमान थेट आकाशात परत गेले. ...

मुंबई विमानतळावर १.४५ कोटीचा गांजा जप्त, केरळच्या तरुणास अटक; 'सीमाशुल्क'ची कारवाई - Marathi News | Marijuana worth Rs 1.45 crore seized at Mumbai airport, Kerala youth arrested; Customs action Lokmat News Network | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई विमानतळावर १.४५ कोटीचा गांजा जप्त, केरळच्या तरुणास अटक; 'सीमाशुल्क'ची कारवाई

बँकॉक येथून मुंबईत दाखल झालेल्या केरळच्या ३७ वर्षीय तरुणाला गांजाच्या तस्करी प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ...