लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between Navi Mumbai International Airport and Civil Aviation Ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी उड्डयण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारतर्फे आर. एन. चौबे, सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक कंपनीतर्फे जीव्हीके रेड्डी, अध्यक्ष, एनएमआयएएल यांनी सदर ...

सौर उर्जेने उजाळणार विमानतळ - Marathi News | Airport will light up on solar energy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौर उर्जेने उजाळणार विमानतळ

लोहगाव विमानतळ सौर उर्जा प्रकल्प उभारणारे देशातील चौथे विमानतळ आहे. ...

डास असल्याची तक्रार केल्यानं इंडिगोनं प्रवाशाला उतरवलं - Marathi News | IndiGo offloads Bengaluru doctor after he complains about mosquito problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डास असल्याची तक्रार केल्यानं इंडिगोनं प्रवाशाला उतरवलं

प्रवाशाने गैरवर्तन केल्याचे इंडिगोचे स्पष्टीकरण ...

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळाची धावपट्टी आजही सहा तास बंद - Marathi News | The runway of the Mumbai airport for six hours of maintenance is still going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळाची धावपट्टी आजही सहा तास बंद

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर, सोमवारप्रमाणेच मंगळवार, १० एप्रिलला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. ...

‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक - Marathi News | Six years later, the Kolhapur-Mumbai flight will start from April 22. Kolhapurkar is keen to take this first flight to Mumbai. The airline will be provided by Air Deccan Company on Tuesday, Wednesday and Sunday, Kolhapur-Mumbai. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक

सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे. ...

औरंगाबादसह पाच विमानतळांचा होणार विकास; जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोल्याचा समावेश - Marathi News | Five airports will be developed including Aurangabad; Jalgaon, Pune, Kolhapur, Akola are included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबादसह पाच विमानतळांचा होणार विकास; जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोल्याचा समावेश

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची ...

विमानतळावर पार्किंगच्या जागेवर पक्ष कार्यालयांना जागा नाही - Marathi News |  Party offices do not have space in the parking space at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर पार्किंगच्या जागेवर पक्ष कार्यालयांना जागा नाही

मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एमआयएल) राजकीय पक्षांची कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एमआयए ...

अमेरिका आणि हाँगकाँगचे विमान सुटले - Marathi News | The United States and Hong Kong aircrafts are off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमेरिका आणि हाँगकाँगचे विमान सुटले

जेट एअरवेजच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर-दिल्ली विमानाने रात्री १२ वाजेपर्यंत उड्डाण भरले नव्हते. त्यामुळे प्रवाशांना पहाटे ३ वाजता अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाला मुकावे लागले. ...