लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

...आणि विमानतळावर बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू, तातडीने मिळाले प्राथमिक उपचार - Marathi News | ...and restarted the stopped heart at the airport, received immediate first aid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि विमानतळावर बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू, तातडीने मिळाले प्राथमिक उपचार

Mumbai Airport: विमानाच्या प्रतीक्षेत मुंबई विमानतळाच्या गेट क्रमांक ४९वर बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, विमानतळावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणेने तातडीने प्राथमिक उपचार दिल्यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला. ...

Airport: बनावट तिकीट वापरत विमानतळावर केला प्रवेश! दोघांना सीआयएसएफने अडवले - Marathi News | Airport: Entered the airport using a fake ticket! Both were intercepted by the CISF | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट तिकीट वापरत विमानतळावर केला प्रवेश! दोघांना सीआयएसएफने अडवले

Mumbai Airport: बनावट तिकीट घेऊन विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री उघडकीस आला. ...

खबरदार, विमानात धिंगाणा घालाल तर..., दोषी आढळल्यास प्रवासबंदी, गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशांविरोधात डीजीसीएच्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | Beware, if you misbehave in a plane..., travel ban if found guilty, DGCA guidelines against misbehaving passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदार, विमानात धिंगाणा घालाल तर..., दोषी आढळल्यास होणार कठोर कारवाई

Airplane: विमान हवेत उडाल्यानंतर धूम्रपान करणे, मध्येच उठून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, केबिन क्रूशी अश्लाघ्य वर्तन करणे, सहप्रवाशाला धक्काबुक्की करणे इत्यादी प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. ...

किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल - Marathi News | What a heavy day it was; Mumbai to Goa flight at just Rs 85, ticket viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल

एकेकाळी केवळ ८५ रुपयांत विमानाने प्रवास करता येत होता. एअर इंडियाचे एक तिकीट ट्विटरवर व्हायरल झाले आहे ...

विमानतळावर ऑनलाइन लाचखोरी; कस्टमकडून २० अधीक्षकांच्या बदल्या - Marathi News | Online bribery at the airport Transfer of 20 Superintendents from Customs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर ऑनलाइन लाचखोरी; कस्टमकडून २० अधीक्षकांच्या बदल्या

कस्टम विभागाने ‘साफसफाई’ मोहीम हाती घेतली असून विमानतळावर कार्यरत २० अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

Passport Seva: पुणेकरांचे किचकट काम सोपे झाले; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉईंटमेन्ट वाढवल्या - Marathi News | The complicated work of Punekar became easy Increased daily appointments for passports | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Passport Seva: पुणेकरांचे किचकट काम सोपे झाले; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉईंटमेन्ट वाढवल्या

ऑनलाइन नोंदणी नंतर लगेच अपॉइंटमेंट मिळते अन् पंधरा दिवसांच्या आत घरपोच पासपोर्ट पाठविला जातो. ...

Fight In Air India Flight : हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल - Marathi News | Fight In Air India Flight: Passenger scuffles with crew at thousands of feet, London-bound flight diverted to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल

Fight In Air India Flight: लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने क्रू मेंबरसोबत मारामारी केल्याची माहिती समोर आली आहे. ...

'उडाण'च्या यादीत सांगलीजवळील कवलापूर विमानतळचा उल्लेख - Marathi News | Kavalapur Airport near Sangli is mentioned in the list of flights | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'उडाण'च्या यादीत सांगलीजवळील कवलापूर विमानतळचा उल्लेख

माहिती अधिकारातून खुलासा : विमानतळ उभारणीच्या मागणीला बळ ...