१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
AIMIM Maharashtra Results: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच चकित केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने ११ महानगरपालिकांमध्ये आपला प्रभाव पाडत तब्बल ५८ जागांवर आघाडी घेतली. ...
Akola Municipal Election 2026: २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदा काँग्रेसच्या चार उमेदवारांसमोर एमआयएमचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ...
Who is Syeda Falak: सोलापूरच्या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देणाऱ्या सईदा फलक यांच्या एका विधानाने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. "एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला देशाची पंतप्रधान होईल," असं म्हणत त्यांनी राजकारणात म ...
दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले. ...
Thackeray Group Ambadas Danve News: वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे, आतून मात्र सत्तेसाठी 'अकोट पॅटर्न' राबवायचा, हा भाजपाच्या लेखी 'जनमताचा आदरच' ठरतो नाही का, अशी टीका करण्यात आली आहे. ...