१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
अकोला जिल्ह्यातील एका राजकीय समीकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. भाजपाने चक्क एआयएमआयएम या पक्षासोबतच युती केली. पण, बहुमतासाठी केलेली अकोटातील 'अभद्र युती' औट घटकेची ठरली. ...
Akola Municipal elections 2026: अकोला महापालिका निवडणुकीत मुस्लीम समुदायाची मते निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस बरोबरच एआयएमआयएमही निवडणुकीत असल्याने कोणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार? याचाही निकालावर परिणाम दिसणार आहे. ...