१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
Akola Municipal elections 2026: अकोला महापालिका निवडणुकीत मुस्लीम समुदायाची मते निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस बरोबरच एआयएमआयएमही निवडणुकीत असल्याने कोणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार? याचाही निकालावर परिणाम दिसणार आहे. ...
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुट ...
अकोला महापालिकेत एमआयएम पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या उमेदवारांसाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेत गोंधळ उडाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिकेची निवडणुकी काँग्रेससाठी जड जाताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी न झाल्याने आंबेडकरांचा पक्ष स्वबळावर उतरला आहे. तर दुसरीकडे एमआयएममुळे मतविभाजनाची चिंताही वाढली आहे. ...