lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

Ahmednagar collector office, Latest Marathi News

मामाचा गाव झाला परका - Marathi News | Mama's village became foreign | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मामाचा गाव झाला परका

झुकू झुकू झुकू आगीनगाडी.., धुरांच्या रेषा हवेत सोडी.., पळती झाडे पाहूया... मामाच्या गावाला जाऊया... हे गाणं शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की बालगोपाळांना आठवत असे. ...

Coronavirus : दिलासादायक : आजचे अहवाल निगेटीव्ह : आणखी ४८ स्त्राव तपासणीसाठी पाठविले - Marathi News | Coronavirus: Reassuring: Today's report Negatives More: ४८ Sent to a discharge inspection | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : दिलासादायक : आजचे अहवाल निगेटीव्ह : आणखी ४८ स्त्राव तपासणीसाठी पाठविले

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १२ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. हे अहवाल आज प्राप्त झाले. ...

अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | Three and a half thousand sanitization vans: police administration initiative | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अवघ्या साडेतीन हजारात तयार झाली सॅनिटायझेशन व्हॅन : पोलीस प्रशासनाचा उपक्रम

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोटार परिवहन विभागाने अवघ्या साडेतीन हजार रुपयात सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. ...

Coronavirus : विलगीकरण कक्षातील रूग्णांना बाहेरचे जेवण नाही  : नातेवाईकांना भेटण्यास प्रतिबंध - Marathi News | Patients in the separation room do not have an outside meal: a restriction to visit relatives | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : विलगीकरण कक्षातील रूग्णांना बाहेरचे जेवण नाही  : नातेवाईकांना भेटण्यास प्रतिबंध

जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन)  ठेवलेल्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असून या व्यक्तींना शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि इतर इमारतींमध्ये विलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. ...

ग्रामीण भागात हार्वेस्टरवाल्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट - Marathi News | Farmers' plunder from farmers in rural areas | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :ग्रामीण भागात हार्वेस्टरवाल्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर मालकांनी भाव अचानक वाढवल्यामुळे आणखी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...

लॉकडाउनच्या काळात तासातासाला वीजचे ब्रेकडाउन - Marathi News | Power breakdown during the hour during lockdown | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :लॉकडाउनच्या काळात तासातासाला वीजचे ब्रेकडाउन

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात जनता घरीच बसून आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव या ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी असलेली सिंगलफेज वाहिनीवरील घरगुती वीज वारंवार ब्रेकडाउन होत आहे. त्या ...

कोपरगावातील ‘‘त्या’’ दोघांचाही अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Negative reports of both "those" in Kopargaon | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोपरगावातील ‘‘त्या’’ दोघांचाही अहवाल निगेटिव्ह

कोरोनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. ...

Coronavirus : दिलासादायक : तिस-या कोरोनाबाधित रूग्णाला अखेर डिस्चार्ज - Marathi News | Reassuring: Finally discharge to a third coronavoid patient | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : दिलासादायक : तिस-या कोरोनाबाधित रूग्णाला अखेर डिस्चार्ज

नगरमध्ये पहिले तीनही कोरोनाबाधित रूग्ण आता बरे झाले आहेत. ...