लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
न्यायालयाचा दणका : आर्थिक अपहारात योग्य कारवाई न केल्याने जिल्हा उपनिबंधकाविरोधात गुन्हा  - Marathi News | Court strike: Crime against District Deputy Registrar for not taking appropriate action in financial embezzlement | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :न्यायालयाचा दणका : आर्थिक अपहारात योग्य कारवाई न केल्याने जिल्हा उपनिबंधकाविरोधात गुन्हा 

गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी येथील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकमंडळ यांच्यासह थेट जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधातच तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा ...

कोरोनाच्या ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली - Marathi News | 533 corona patients discharged; The patient recovery rate increased | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली

अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार १६५  इतकी झाली आहे. दरम्यान, शनिवारी ५३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...

श्रीगोंदा उपनगराध्यक्षपदाची निवड करा;...अन्यथा १५ आॅगस्टला उपोषण - Marathi News | Choose the post of Shrigonda Deputy Mayor; ... otherwise fast on 15th August | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा उपनगराध्यक्षपदाची निवड करा;...अन्यथा १५ आॅगस्टला उपोषण

श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी एक महिन्यापूर्वी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र जिल्हाधिकाºयांंनी कोरोनाच्या नावाखाली उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यास टाळाटाळ चालविली आहे. या विरोधात भाजपाच्या चार नगरसेवकांनी १५ आॅगस्ट रोजी ...

गैरव्यवहारामुळे घोडेगाव नं.१ सोसायटी विसर्जित; निबंधकांचा आदेश - Marathi News | Ghodegaon No. 1 society dissolved due to malpractice; Order of the Registrar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गैरव्यवहारामुळे घोडेगाव नं.१ सोसायटी विसर्जित; निबंधकांचा आदेश

श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव नं.१ विविध कार्यकारी सेवा सोसायटीत लाखो रुपयांच्या अपहार आणि गैरव्यवहार झाला होता. यामुळे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी ही सोसायटी  विसर्जित केली आहे. तसा आदेशही निबंधकांनी काढला आहे. ...

इंदोरीकरांविरोधातील सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Hearing against Indorikar postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदोरीकरांविरोधातील सुनावणी पुढे ढकलली

याबाबत इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल केले आहे ...

नगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद; ३६८ रुग्णांना डिस्चार्ज - Marathi News | 559 new patients registered in 24 hours in Nagar district; Discharge to 368 patients | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद; ३६८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी (६ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. ...

नेवासा तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या आठवर.... - Marathi News | One killed by Corona in Nevasa County; Total death toll at eight .... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या आठवर....

नेवासा तालुक्यात शुक्रवारी (७ आॅगस्ट) खेडले काजळी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.  याबाबतचा अहवाल नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली. ...

अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या तिघांविरुध्द गुन्हा; ट्रॅक्टरसह बुलेट जप्त - Marathi News | Crimes against three people transporting sand illegally; Bullet seized with tractor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या तिघांविरुध्द गुन्हा; ट्रॅक्टरसह बुलेट जप्त

ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळुची अवैधरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट हे दुचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी (७ आॅगस्ट) रात्री एक वाजण्याच्या सुमारास ताल ...