ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळुची अवैधरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट हे दुचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी (७ आॅगस्ट) रात्री एक वाजण्याच्या सुमारास ताल ...
केंद्र सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालून पुढे जावे लागेल. सध्या नगरमध्येही कोरोना चाचण्या वाढवलेल्या आहेत. यावर कोणी लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असेल तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही का, अस ...
पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे गुरुवारी (६ आॅगस्ट) घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील चार जणांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले ...
समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीची सुनावणी शुक्रवारी होणार होती. ती न्यायालयाने पुढे ढकलली असून ती आता २० आॅगस्टला होणार आहे. ...
मुळा धरण पाणलोटात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १२ हजार ८७३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी धरण ४९.५१ टक्के भरले. ...
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणे सात इंच तर रतनवाडी येथे पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. धरण ...
तारुण्य ओसरल्यावर कुठल्या आल्या आहेत लैंगिक तृष्णेच्या चेष्टा ? जल आटल्यावर सरोवराचे अस्तित्व असते का ? जवळचा पैसा संपल्यावर परिवार कुठे असतो ? संसाराचे सत्य स्वरूप समजले, यथार्थ ब्रह्मज्ञान झाले तर संसाराचे अस्तित्व राहते का ? हा संपूर्ण श्लोकाचा सर ...