लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
बेलापूर बदगी लघुप्रकल्प भरला - Marathi News | Belapur Badgi small project filled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बेलापूर बदगी लघुप्रकल्प भरला

दमदार मोसमी पावसाने अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु प्रकल्प शुक्रवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे  या धरणाखालील कोटमारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.  ...

नेवाशात माजी प्राचार्यांच्या घरी दरोडा; सात तोळे सोने लंपास - Marathi News | Robbery at the home of a former principal in Nevasa; Seven ounces of gold lamps | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवाशात माजी प्राचार्यांच्या घरी दरोडा; सात तोळे सोने लंपास

नेवासा -नेवासा फाटा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्ज रघुनाथ आगळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री घडली. यावेळी एक महिला जखमी झाली आह ...

बाप्पा मोरयाचे उत्साहात आगमन; नगरच्या विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना - Marathi News | Arrival of Bappa Morya; Installation by the District Superintendent of Police in the huge Ganesh temple of the town | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाप्पा मोरयाचे उत्साहात आगमन; नगरच्या विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना

लाडक्या श्री गणेशाचे आज उत्साहात आगमन झाले. नगर शहरात बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते. नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात आज (२२ आॅगस्ट) सकाळी मानाच्या गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विधीवत पूजा ...

रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश भालेराव यांचे हृदयविकाराने निधन - Marathi News | Yogesh Bhalerao, Founder Director, Renukamata Multistate Credit Union, dies of heart attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश भालेराव यांचे हृदयविकाराने निधन

रेणुकामाता मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक संचालक योगेश चंद्रकांत भालेराव (वय ३७) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (२१आॅगस्ट) पहाटे निधन झाले. ...

श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन..... - Marathi News | Jalgaon connection of the murder of 'those' four in Shrigonda ..... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यातील ‘त्या’ चौघांच्या हत्येचे जळगाव कनेक्शन.....

सुरेगाव येथील चौघांची  विसापूर फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली.  या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा केला आहे. मात्र हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील ...

कुकडीतील येडगाव धरण ओव्हरफ्लो;  डिंबे,  घोड  धरणेही भरणार  - Marathi News | Yedgaon dam overflow in Kukdi; Eggs, horse dung will also be filled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीतील येडगाव धरण ओव्हरफ्लो;  डिंबे,  घोड  धरणेही भरणार 

कुकडी प्रकल्पातील साडेतीन टीएमसी क्षमतेचे येडगाव धरण गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीपात्रात ५२२ क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरण आता काही तासातच भरू शकते. ...

खळबळजनक! जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी; ४ जणांची हत्या - Marathi News | Four killed in Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खळबळजनक! जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी; ४ जणांची हत्या

विसापूर फाटा येथे जुन्या वादातून दोन गटात कोयता, चाकूने सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये चौघांची हत्या झाली. ...

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत राजू शेट्टी यांचा नगरमध्ये मोर्चा, महामार्गावरील चौकात ट्रफिक जॅम झाल्याने झाली गर्दी - Marathi News | Raju Shetty's march in violation of corona rules | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत राजू शेट्टी यांचा नगरमध्ये मोर्चा, महामार्गावरील चौकात ट्रफिक जॅम झाल्याने झाली गर्दी

अहमदनगर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चासाठी पोलिसांनी महामार्गावरील चौकात वाहतुकीस बंदी घातली होती. त्यामुळे चौकात ट्रॅफिक जाम झाली आणि एकाच ...