अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचे कामही विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाडा ज्या दिवशी दुष्काळमुक्त होईल,तीच स्व. विखे यांची स्वप्नपूर्ती होईल. प्रवरानगर येथील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र ...
अहमदनगर : प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर ऑनलाईन प्रशिक्षणाचा धडाका सुरू आहे. मोदी एक आपत्ती या विषयावरती महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाच्या वतीने काँग्रेसच्या पदाधि ...
अहमदनगर : कोरोनाच्या नियमांमुळे पर्यटन स्थळे बंद असली तरी रविवारी सकाळी बाहेर कुठेतरी, डोंगर, नद्या, टेकड्यांवर जायचे अनेकांनी ठरवले होते. अनेकांनी सकाळीच निसर्गाचा आनंद लुटला, तर अनेकांनी दुपारी जायचा बेत आखला. मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे धाक ...
लाच स्वीकारल्याप्रकरणी शनिवारी (दि.९) एकाच दिवशी जिल्ह्यातील चार लोकसेवकांविरोधात कारवाई झाल्याने सरकारी कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिने नऊ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी व स्वीकारल्याप्र ...
नगररचना विभागाकडे या २३ गावांतील क्षेत्राची रेड झोन म्हणून नोंद असल्याने या गावांत बांधकामाला अथवा शेती बिगरशेती करण्यास परवानगी मिळत नाही. कधीही हे क्षेत्र संपादित केले जाईल ही भीती शेतकºयांना आहे. त्यातच लष्कराने मध्यंतरी एक पाहणी केल्यामुळे या गाव ...