स्वत:च्या बाबतीत कठोर असलेच पाहिजे. जितके शरीराशी कठोर वागू तेवढे ते आपल्याला साथ देत असते. घाम घाळणे, मेहनत करणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. ते स्वत:चे प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंतच. मात्र ज्यावेळेस तो दुसºयायासाठी वागतो मग तो वेडेपणा होतो. 'स्व'ला प ...
जामखेड - पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर ...
गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर आहे. कधी उन तर कधी पाऊस असे वातावरण सध्या सुरू आहे. नगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसाने शेतकरी वर्गाची, विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे. ...
जामखेड ( जि. अहमदनगर) : तालुक्यातील चौंडी येथील सिना नदीवर मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे (वय 22) व सतीश बुवाजी सोनवणे (वय 43 ) हे चुलता पुतणे गेले होते. तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच तह ...
अहमदनगर : पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र प्रकाशन व्हॅर्च्युअल सोहळ््यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निम्मे भाषण चक्क मराठीतूनच केले. त्यामुळे लाईव्ह ऐकणाºयांना हा सुखद धक्काच बसला. ...
अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगरसह १३ जिल्ह्यात जलस्तर अत्यंत कमी होता. अशा जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगि ...
अहमदनगर : स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा कोंडलेला हिरा आम्ही बाहेर काढला आणि कोंदणात बसविला. त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात मंत्री केले. या दोन घरण्यांचे आमचे हे कायम ऋणानुबंध आहेत, त्यामु ...
मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. शिर्डीमध्ये देखील लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. ...