अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. ...
पाथर्डी : मोहटा देवस्थानचा यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव, कावडी यात्रा असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासनाकडून सुधारित आदेश आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती न्या. अशोक भिलारे व प्रांताधिकारी तथा यात्रा नियंत्रक प्रमुख देवदत्त ...
अहमदनगर : मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलो ...
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ५४५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५० हजार २२३ इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४५ हजार ३८२ इतक्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे ...
संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार ...
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. ...
भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत. ...