अहमदनगर : जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटस् सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी एका आदेशान्वये परवानगी दिली आहे. या आदेशामुळे ग्राहक आणि हॉटेल चालकांच्या आनंदात भर पडली आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ४१६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात ४५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ३ हजार ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दि ...
अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेसह नऊ योजनांचा जिल्ह्यातील २ लाख १७ हजार जण लाभ घेत आहेत. निराधार महिला -पुरुष, दिव्यांगांना दरमहा ७०० ते १२०० रुपयापर्यंत रक्कम वाटप करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळातही नियमितपणे निराधारांच्या खात्यावर पैसे जमा करण्या ...
श्रीरामपूर : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणाकरिता साखर कारखान्यांकडील इथेनॉलचे संपूर्ण उत्पादन दोन ते अडीच रुपये लिटर वाढीव दराने खरेदी करण्याची यंदा तयारी दाखवली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील साखर उद्योगाला संजीवनी मिळणार आहे. गोदामामध्ये साखर प ...
अहमदनगर : ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन दरवाढीसाठी संप करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील सक्कर चौक येथे वाहतूकदारांनी त्यांची वाहने रांगेत उभी केली आहेत. दरवाढ होईपर्यंत या रस्त्यावरू ...
जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार जाऊ शकत नाही. तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही. ...