केंद्र सरकारने कृषीविषयक तीन विधेयके संसदेत मंजूर केली आहेत. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात आणलेले शेतकरीविरोधी कायदे आणले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते मधुकरराव नवले यांच्याशी साधेलला हा संवाद ...
अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्य ...
कोरोनाच्या भितीने ग्राहक येत नाहीत़ त्यामुळे हॉटेल चालकांनी स्वच्छतेला महत्व दिले आहे़ त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वयंपाकी पासून ते वेटरपर्यंत सर्वांना मास्क, सॅनिटायझर, खुर्च्या टेबल नियमित सॅनिटाईज करणे, ग्राहकांना सॅनिटायझर देणे, ...
अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या साई स्पंदन कोवीड सेंटरवर गुंडांनी हल्ला केला. सेंटर समोरील नेटला आग लावली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टरला सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवत दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यांना विरोध केला असता दोघांना काठीने बेदम मारहाण केली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (४ आॅक्टोबर) ३५८ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे. ...
नगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटे प्रवासी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे. ...
अहमदनगर : डोळ्यावर चक्क पट्टी बांधून कोणतेही पुस्तक वाचन, डोळे बंद करून लीलया इकडून तिकडे विहार, एवढेच नव्हे तर लपलेली व्यक्तीसुद्धा वासाने शोधून काढणे... ही कुठली जादू किंवा चमत्कार नाही तर मिडब्रेन अॅक्टिव्हेशनची किमया असून लोणी बुद्रूक येथील रुद् ...