लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक; सात जणांविरोधात गुन्हा  - Marathi News | Nagar Urban Bank fraud of Rs 22 crore; Crime against seven people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक; सात जणांविरोधात गुन्हा 

नगर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेची तब्बल २२ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार, जामिनदार व पुरवठादार एजन्सीचे संचालक अशा एकूण सात जणांविरोधात शनिवारी (दि. ३) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाळूउपशाविरोधात ग्रामस्थांचे तिस-या दिवशीही स्मशानभूमीत सरणावर उपोषण - Marathi News | Villagers also go on a hunger strike on the third day against sand mining | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळूउपशाविरोधात ग्रामस्थांचे तिस-या दिवशीही स्मशानभूमीत सरणावर उपोषण

 राहुरी: वाळू उपशाला कंटाळून धानोरे येथील ग्रामस्थ स्मशानभूमीत उपोषणास बसले आहेत. दरम्यान आज (दि.४ आॅक्टोबर) तिस-या दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरूच होते. ...

प्राध्यापकाची विहिरीत आत्महत्या - Marathi News | Professor's well suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्राध्यापकाची विहिरीत आत्महत्या

राहाता तालुक्यातील कोल्हार येथील रहिवासी आणि लोणी येथील विखे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय प्राध्यापकांने आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे लक्षात आली.  ...

श्रीगोंद्याच्या कोहळ्याने वाढविला आग्राच्या पेठा मिठाईचा स्वाद - Marathi News | Shrigonda's pumpkin enhances the taste of Agra's Petha sweets | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्याच्या कोहळ्याने वाढविला आग्राच्या पेठा मिठाईचा स्वाद

श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत. ...

नगर बाजार समितीत आवक घटली तरी कांद्याचे भाव घसरले - Marathi News | Onion prices declined despite declining income in the city market committee | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर बाजार समितीत आवक घटली तरी कांद्याचे भाव घसरले

दोन आठवड्यापूर्वी पाच हजारांच्या पुढे गेलेला कांदा पुन्हा एकदा हजार ते दीड हजार रुपयांनी घसरला. शनिवारी झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत कांद्याला ३८०० रुपयांचा भाव मिळाला, तर आवकही निम्म्याने कमी झाली. ...

श्रीगोंदा उपकारागृहातील ३६ आरोपींना कोरोनाची बाधा; ३४ जणांना नगरला हलविले - Marathi News | Coronation of 35 accused in Upakaragriha; 34 people moved to the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा उपकारागृहातील ३६ आरोपींना कोरोनाची बाधा; ३४ जणांना नगरला हलविले

श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे. तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

 महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये बियाणांसाठी शेतकरी उत्पादक कंपनीसोबत सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding with Seed Producers Company for Seeds at Mahatma Phule Agricultural University | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये बियाणांसाठी शेतकरी उत्पादक कंपनीसोबत सामंजस्य करार

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध संशोधन करुन विविध वाण विकसीत केलेले आहेत. या बियाणांच्या प्रचार, प्रसारासाठी २०१९ च्या रब्बी हंगामात एकूण ४५ खासगी बीज कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सांमजस्य करार केलेले आहेत. खरीप हंगाम २०२० मध्ये एकूण ११५ ख ...

काँग्रेसमधील गटबाजी उफाळली; पक्ष निरीक्षकांसमोरच प्रदर्शन - Marathi News | Factionalism erupted in Congress; Demonstration in front of party inspectors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेसमधील गटबाजी उफाळली; पक्ष निरीक्षकांसमोरच प्रदर्शन

केंद्र सरकारविरोधात शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ यांच्या गटाने वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, तर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिका-यांनी मार्केट यार्ड येथे आंदोलन केले. शहर काँग्रेसची एकाच मागणीसाठी दोन ...