खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली. ...
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत गेलेले दोन अपक्ष व एक राष्ट्रवादीचा गटनेता यांनी कधीच भाजप प्रवेश केला नव्हता. तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराच्या विकासासाठी ते एकत्र आले होते. त्यातील एका अपक्षाला उपनगराध्यक्ष केले ह ...
अहमदनगर : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ...
जामखेड महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेले एक हॉस्पिटल व इतर दोन खासगी हॉस्पिटल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून घेऊन उपचार करीत आहेत. कोवीड रूग्णांच्या तक्रारीवरुन भरारी पथकाने या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या ...
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या जयंती ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आदरांजली वाहिली. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामू ...
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा शुक्रवारी निषेध केला. शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. ...
प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात चार ठिकाणी अवैध पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले. याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा महसूल जमा केला आहे. तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे. ...