लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
लोकनियुक्त नव्हे षडयंत्रांचे सरकार; तीन माजी मंत्र्यांचा आरोप - Marathi News | Conspiratorial government not elected by the people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकनियुक्त नव्हे षडयंत्रांचे सरकार; तीन माजी मंत्र्यांचा आरोप

राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत ...

मुलगा जिल्ह्यातच मोठा साहेब झाल्याचा अभिमान; माता-पित्यांनी कार्यालयात येऊन दिले आशीर्वाद - Marathi News | Proud to be the eldest son in the district; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुलगा जिल्ह्यातच मोठा साहेब झाल्याचा अभिमान; माता-पित्यांनी कार्यालयात येऊन दिले आशीर्वाद

कष्ट घेत मुलाला शिकविले, मुलानेही आमच्या कष्टाचं सोनं केलं. आता साहेब झालेला आमचा मुलगा जिल्ह्यातच रुजू झालायं याचा मोठा अभिमान आहे़, अशी भावना अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे माता-पिता उद्धवराव व जमुनाबाई यांनी व्यक्त केली. ...

भगवान गडावरील दसरा मेळावा रद्द - Marathi News | Dussehra rally at Bhagwan Gada canceled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवान गडावरील दसरा मेळावा रद्द

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनावर लस निघेपर्यंत गडाचे महाद्वार खुले होणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली. ...

साई संस्थानचे कंत्राटी कामगार तीन महिन्यांपासून पगाराविना - Marathi News | Sai Sansthan's contract workers without pay for three months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे कंत्राटी कामगार तीन महिन्यांपासून पगाराविना

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़. एवढेच नाही तर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ ...

संगमनेरातील सिमोल्लंघन, रावण दहन सोहळा यंदा रद्द - Marathi News | Simollanghan at Sangamnera, Ravana Dahan ceremony canceled this year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरातील सिमोल्लंघन, रावण दहन सोहळा यंदा रद्द

मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी गर्दी करतात. येथील सिमोल्लंघनाला शतकांची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करण् ...

पाऊस सुरूच, वारी येथील गोदावरीच्या पुलावर पाणी  - Marathi News | Rain continues, water on Godavari bridge at Wari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाऊस सुरूच, वारी येथील गोदावरीच्या पुलावर पाणी 

नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्या ...

कोपरगावात शुक्रवारी तीन कोरोना रुग्ण आढळले - Marathi News | Three patients were found in Kopargaon on Friday | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात शुक्रवारी तीन कोरोना रुग्ण आढळले

कोपरगावात शुक्रवारी (दि.२३ ) रॅपिड अ‍ॅटीजेन किटद्वारे ४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुल ...

विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई - Marathi News | Special Inspector General of Police's team in Shrirampur, action at Matka bases | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई

नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने गुरुवारी रात्री उशिरा शहरात मटका अड्डयांवर कारवाई केली. अवैैध गुटख्याच्या साठ्यांवर छापा टाकण्यासाठीच हे पथक शहरात धडकल्याचे मानले जात आहे. श्रीरामपूर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली ...