अकोले तालुक्यातील जनतेने कुणाच्या मेहरबानीनं नाही तर मोर्चे, सत्याग्रह आंदोलन करून विकास पदरात पाडून घेतला आहे. कष्ट करणारे उपाशी आणि ऐतखाऊ तुपाशी ही स्थिती बदलून तालुक्यात विकासात्मक बदलाची परिचिती यावी असे काम आमदार लहामटे यांनी करून दाखवावे. घराण ...
मिठाई विक्रीच्या दुकानांत सुट्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरची सूचना (किती दिवसांत खावी) आणि पॅकबंद मिठाई पॅकिंगवर 'एक्सपायरी डेट' लिहिने बंधनकारक असतानाही नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचेह ...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण व्हावेत. याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या ...
सलग दुस-या वर्षी प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऊस, कांदा,गहू लागवडीमध्ये वाढ होणार आहे. ...
संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील बंधाºयास तडा गेल्याने तो फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आश्वी बुद्रुक येथील आठ कुटुंबांना महसूल प्रशासनाने तातडीने सुरक्षितस्थळी हालविले आहे. ...
महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण ...
पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याच्या हल् ल्यात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाच आठवड्यात दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पाथर्डी ताल ...
पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याच्या हल् ल्यात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाच आठवड्यात दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पाथर्डी ताल ...