लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी - Marathi News | Reduction in cotton weight; Of the farmer merchant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी

रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारां ...

 मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाची जोरदार हजेरी; ५ हजार क्युसेकने नदीपात्रात सोडले पाणी - Marathi News | Heavy rainfall in the catchment area of Mula Dam; 5,000 cusecs of water released into the river basin | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाची जोरदार हजेरी; ५ हजार क्युसेकने नदीपात्रात सोडले पाणी

मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून ५  हजार क्‍युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. ...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार, हसन मुश्रीफ, शेवगाव तालुक्यात नुकसान पाहणी - Marathi News | It will provide maximum assistance to farmers before Diwali | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार, हसन मुश्रीफ, शेवगाव तालुक्यात नुकसान पाहणी

बोधेगाव : शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यातील गावांमध्ये परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या आतमध्ये जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू. शासन शेतकºयांच्या पाठीशी आहे. त्यांना वाºयावर सोडणार ना ...

ग्राहक मंचात शेतक-यांना न्याय मिळतो का? - Marathi News | Do farmers get justice in the consumer forum? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ग्राहक मंचात शेतक-यांना न्याय मिळतो का?

बियाणे बोगस निघाल्यानंतर शेतकºयाच्या मशागतीचा खर्च, वेळ, हंगाम वाया जातो त्याचे काय? हा मुद्दा कायम राहतो. अशी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच हा एकमेव पर्याय शेतकºयांसमोर आहे. पण तेथे तरी शेतकºयाला वेळेत न्याय मिळतो का?  ...

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार हे सर्वांच्या परिश्रमाचे फळ- डॉ. वसंत जमधडे - Marathi News | The award to Shrirampur Rural Hospital is the fruit of everyone's hard work - Dr. In the spring | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार हे सर्वांच्या परिश्रमाचे फळ- डॉ. वसंत जमधडे

श्रीरामपूर : लोकप्रतिनिधी, जनता, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळे मिळाला आहे, अशी भावना  ग्रामीण रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...

ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात, १४ जण जखमी - Marathi News | 14 injured in tractor accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात, १४ जण जखमी

उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका कारने हूल दिल्याने ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडला. ...

निघोज कुंडात रिक्षा चालक वाहून गेला, प्रशासनाकडून शोध सुरू - Marathi News | The rickshaw driver was carried to Nighoj Kunda, search by administration started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निघोज कुंडात रिक्षा चालक वाहून गेला, प्रशासनाकडून शोध सुरू

पारनेर तालुक्यातील निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही. पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. ...

विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा मृत्यू - Marathi News | Mileki dies after slipping in a well | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा मृत्यू

विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावात बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...