लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
बनावट डिझेल रॅकेटचा सूत्रधार कोण? राहुरी ते मुंबई, गुजरात कनेक्शन येईल का समोर? - Marathi News | Who is the mastermind behind the fake diesel racket? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बनावट डिझेल रॅकेटचा सूत्रधार कोण? राहुरी ते मुंबई, गुजरात कनेक्शन येईल का समोर?

नगर शहरात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले. या कारवाईला पाच दिवस उलटले तरी या डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार होण आहे? हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. ...

नशीब बलवत्तर म्हणून ऊस तोडणी मजुराचा चिमुरडा किरण बचावला  - Marathi News | As luck would have it, Chimurda Kiran of Sugarcane Mazura survived | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नशीब बलवत्तर म्हणून ऊस तोडणी मजुराचा चिमुरडा किरण बचावला 

जळगाव जिल्ह्यातील  वनकुटे (ता.एरंडोल)  येथील ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण (वय ८) हा ट्रॅक्टरमधून झोपेत रस्त्यावर पडला. ही घटना  नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर  मढेवडगाव  शिवारातील फरकांडे वस्तीजवळ गुरुवारी रात्री घडली.  जखमी अवस्थेतील कि ...

चोर सुटले, पोलीस अडकले - Marathi News | The thief escaped, the police got stuck | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोर सुटले, पोलीस अडकले

नगर जिल्ह्यात वाळू माफिया, रेशन माफिया यांचे मोठे जाळेच आहे. पण नाफ्ता भेसळीनंतर आता बनावट डिझेलच्या टोळीनेही डोके वर काढले की काय? अशी शंका उत्पन्न झाली आहे. सोमवारी नगर शहरात पकडलेल्या डिझेल साठ्याचे प्रकरण गंभीर दिसते. या प्रकरणात आपल्या कर्मचाºया ...

विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न - Marathi News | The calf in the well is not a leopard; Concluded after Forest Department inspection | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न

 जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल मीडियावर वायरल झाली. अन् परिसरातील मोठी खळबळ उडाली होती. परिसरात घबराट पसरली होती.परंतु वनविभागाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील ...

आईच्या हातातून मुलाला पळवून बिबट्याने केले ठार; पंधरा दिवसातील तिसरी घटना - Marathi News | Leopard kills child in mother's arms; The third incident in fifteen days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आईच्या हातातून मुलाला पळवून बिबट्याने केले ठार; पंधरा दिवसातील तिसरी घटना

आईच्या हातातील चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील शिरपूरच्या पानतासवाडी शिवारात घडली. ...

माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन - Marathi News | Former Speaker Dr. TK Purnale passes away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन

शेवगाव येथील ज्येष्ठ नेते डॉ.त्र्यंबक काशिनाथ पुरनाळे यांचे गुरुवारी (दि.२९ आॅक्टोबर ) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.  ...

दत्ताराम राठोड यांची महिन्याभरातच बदली का झाली? Dattaram Rathod Superintendent Police | Police News - Marathi News | Why was Dattaram Rathore transferred within a month? Dattaram Rathod Superintendent of Police | Police News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दत्ताराम राठोड यांची महिन्याभरातच बदली का झाली? Dattaram Rathod Superintendent Police | Police News

...

सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेने सर्व सर्व तत्वे गुंडाळली; जनताच सेनेला जाब विचारेल, राधाकृष्ण विखे यांची आरोप - Marathi News | Shiv Sena rolled up all the principles to stay in power; The people will ask the army for an answer, Radhakrishna Vikhe alleges | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेने सर्व सर्व तत्वे गुंडाळली; जनताच सेनेला जाब विचारेल, राधाकृष्ण विखे यांची आरोप

सत्ता टिकविण्यासाठी आज शिवसेनेने आली सर्व तत्वे गुंडाळली आहेत. हिंदुत्वही सोडले आहे. यामुळे राज्यातील जनता सेनेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. ...