लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अखेर अडीच वर्षानंतर वनवास संपला; राम शिंदे यांची विधानपरिषदेत धडक - Marathi News | The exile finally ended after two and a half years Won the Legislative Council election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर अडीच वर्षानंतर वनवास संपला; राम शिंदे यांची विधानपरिषदेत धडक

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला. अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. अखेर सोमवारी ते निवडून आले. ...

Sujay Vikhe: खासदार सुजय विखेंचा यु टर्न, शिवसेनेला साथ देणार विधानावरुन पलटी - Marathi News | Sujay Vikhe: MP Sujay Vikhe's U-turn, reverses statement to support Shiv Sena | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार सुजय विखेंचा यु टर्न, शिवसेनेला साथ देणार विधानावरुन पलटी

शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. ...

Sujay Vikhe Patil: 'पक्षाने कारवाई केली तरी शिवसेनेलाच साथ देणार', खासदार सुजय विखे असं का म्हणाले..? - Marathi News | Sujay Vikhe Patil: 'Even if the party takes action, it will support Shiv Sena', says MP Sujay Vikhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्षाने कारवाई केली तरी शिवसेनेलाच साथ देणार', खासदार सुजय विखे असं का म्हणाले..?

Sujay Vikhe Patil: "मी कधीच शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही, यापुढे माझ्या तोंडून शिवसेनेवर टीका होणार नाही." ...

७० टक्के मागण्यांवर सकारात्मक विचार केल्यामुळे पुणतांब्यातील आंदोलन थांबविण्याचा निर्णय - Marathi News | Decision to stop agitation in Punatamba due to positive consideration of 70% demands | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :७० टक्के मागण्यांवर सकारात्मक विचार केल्यामुळे पुणतांब्यातील आंदोलन थांबविण्याचा निर्णय

या ग्रामसभेला किसान क्रांती कोअर कमिटी, गावातील नागरिक, नायब तहसीलदार, तलाठी,कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारीयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ...

नगरच्या उड्डाणपुलाचे दिवाळीच्या दिवशी होणार लोकार्पण; सुजय विखे यांची माहिती - Marathi News | The Ahmednagar city's flyover will be inaugurated on Diwali; Information of MP Sujay Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरच्या उड्डाणपुलाचे दिवाळीच्या दिवशी होणार लोकार्पण; सुजय विखे यांची माहिती

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड येथील पुलाच्या पिलरवर शिवाजी महाराज यांचे चरित्र  रेखाटले जाणार आहे. ...

बटाट्याच्या ढिगाऱ्याखाली  सापडले ४ कोटींचे रक्तचंदन - Marathi News | Blood sandalwood worth Rs 4 crore was found under a pile of potatoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बटाट्याच्या ढिगाऱ्याखाली  सापडले ४ कोटींचे रक्तचंदन

Blood sandalwood : सदाशिव सीताराम झावरे (एमआयडीसी, नगर) असे अटक केलेल्या पुष्पाचे नाव आहे. ...

अहमदनगर: पुणतांबा आंदोलनाचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांनी केली उसाची होळी - Marathi News | third day of puntamba farmers agitation sugarcane holi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: पुणतांबा आंदोलनाचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांनी केली उसाची होळी

किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आज शेतक-यांनी उसाची होळी केली. ...

अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात - Marathi News | farmers agitation started in puntamba ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात

या दिंडीत शेतकऱ्या सोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ...