लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
भीषण अपघातात कुटुंबातील ३ ठार, वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू - Marathi News | 3 of the family were killed in a terrible accident, 2 children died along with the father | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीषण अपघातात कुटुंबातील ३ ठार, वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू

बाळासाहेब गायकवाड हे मुलगी दीपाली व मुलगा अजित यांना घेऊन बेलापूरच्या दिशेने जात हाेते. ...

68th National Film Awards : नगरच्या ‘कुंकुमार्चन’वर राष्ट्रीय मोहर; माय लेकाच्या संघर्षाचा सर्वोत्तम बहुमान - Marathi News | 68th National Film Awards: National stamp on the city's 'Kunkumarchan'; Best reward for my daughter's struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नगरच्या ‘कुंकुमार्चन’वर राष्ट्रीय मोहर; माय लेकाच्या संघर्षाचा सर्वोत्तम बहुमान

68th National Film Awards : यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्ली येथे शुक्रवारी करण्यात आली. यात नगरमधील ‘कुंकुमार्चन’ या लघुपटाला नॉन फिचर फिल्म या गटात पुरस्कार जाहीर झाला. ...

नगरची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, अनेक नगरसेवक शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत  - Marathi News | City's Shiv Sena on the verge of split?, Many corporators are preparing to meet Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, अनेक नगरसेवक शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत 

अनेक नगरसेवक आजच एकनाथ शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. ...

खासदार सदाशिव लोखंडेंच्या फोटोला काळे फासले, शिवसैनिक आक्रमक - Marathi News | MP Sadashiv Lokhande's photo blackened, Shiv Sainik aggressive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार सदाशिव लोखंडेंच्या फोटोला काळे फासले, शिवसैनिक आक्रमक

मंगळवारी (दि. १९) शिवसेनेच्या संगमनेर शहर कार्यालयाबाहेर असलेल्या खासदार लोखंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले. ...

पोहण्यासाठी गेलेला नगरचा युवक मुळा धरणात बुडाला, चमेली गेस्ट हाऊसच्या मागील घटना - Marathi News | youth who went for swimming drowned in Mula Dam, past incident of Chameli Guest House in | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोहण्यासाठी गेलेला नगरचा युवक मुळा धरणात बुडाला, चमेली गेस्ट हाऊसच्या मागील घटना

Ahmednagar : मयत चेतन क्षीरसागर हा तरुण नगर येथील भिस्तबाग नगर येथील रहिवासी असून तो हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. ...

आनंद महिंद्रांना भावली अहमदनगरच्या पठ्ठ्याची क्रिएटिव्हिटी; व्हायरल व्हिडिओच 'लय भारी' कौतुक - Marathi News | Anand Mahindra was impressed by the creativity of Patta from Ahmednagar; Viral video itself 'Lay Bhari' appreciated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आनंद महिंद्रांना भावली अहमदनगरच्या पठ्ठ्याची क्रिएटिव्हिटी; व्हायरल व्हिडिओच 'लय भारी' कौतुक

आनंद महिंद्रांनी ट्विटवरुन शेअर केलेला व्हिडिओ अतिशय क्रिएटीव्ह असून या व्हिडिओत फोल्डींग लोखंडी जिना दिसून येत आहे. ...

कोल्हार घोटी रस्त्यावर ओढ्यात कार वाहून गेली, दोन जणांचे मृतदेह आढळले  - Marathi News | Car washed away in stream on Kolhar Ghoti road, two dead bodies found | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोल्हार घोटी रस्त्यावर ओढ्यात कार वाहून गेली, दोन जणांचे मृतदेह आढळले 

ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. ...

Ajit Pawar Convoy Stopped: अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय झालं..? - Marathi News | Ajit Pawar Convoy Stopped:NCP leader Ajit Pawar's convoy stopped by farmers in Akole taluka of Ahmednagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय झालं..?

Ajit Pawar Convoy Stopped: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अजित पवार आले होते, यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. ...