लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Mashroom Research : सातपुड्याच्या वनराईत नैसर्गिक मशरूम संशोधन, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Natural mushroom research in Satpura forest nandurbar , know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातपुड्याच्या वनराईत नैसर्गिक मशरूम संशोधन, जाणून घ्या सविस्तर 

Mashroom Research : मशरूममधील जैविक आणि औषधीय घटक शोधण्यासाठी बंगळुरू येथील प्रयोगशाळेचे संशोधक जिल्ह्यात येणार आहेत. ...

ज्यांनी छाटण्या केल्या, त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये घड नाही, सततचा पावसामुळे शेतकरी चिंतेत   - Marathi News | Latest News Draksh Chatani Hangam Grape pruning delayed due to continuous rain in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्यांनी छाटण्या केल्या, त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये घड नाही, सततचा पावसामुळे शेतकरी चिंतेत  

Grape Farming : पाऊस अजूनही थांबायचे नाव घेत नसल्यामुळे द्राक्ष छाटणी हंगामही लांबत चाललेला आहे. ...

Jalana: ओल्या दुष्काळासाठी अंबडमध्ये शेतकऱ्यांचा 'बोंब मारो मोर्चा', सरकारवर उगारला चाबूक! - Marathi News | 'Declare a wet drought!'; Farmers' 'Bomb Maro Morcha' in Ambad, trying to wake up the government by whipping | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: ओल्या दुष्काळासाठी अंबडमध्ये शेतकऱ्यांचा 'बोंब मारो मोर्चा', सरकारवर उगारला चाबूक!

अतिवृष्टीने पिकं खराब झाली, शेतकऱ्यांनी मोर्चात आणली; अंबडमध्ये मागण्यांसाठी जोरदार आंदोलन ...

Farmer Women Success Story : दीप्तीताईंचा प्रेरणादायी प्रवास: लाखो शेतकरी महिलांना आशेचा प्रकाश वाचा सविस्तर - Marathi News | latest news Farmer Women Success Story: Deeptitai's inspiring journey: A ray of hope for millions of women farmers Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीप्तीताईंचा प्रेरणादायी प्रवास: लाखो शेतकरी महिलांना आशेचा प्रकाश वाचा सविस्तर

Farmer Women Success Story : जशी नवरात्रीत देवीची शक्ती अंधकारावर विजय मिळवते, तशीच प्रा. डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी अपंगत्वावर मात करून शिक्षण आणि सेवा यामध्ये विजयी होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात उजेड पसरवला. वाचा त्यांची प्रेरणादायी यशकथा (Farmer Women ...

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 'या' धरणांमधून विसर्ग, पुढील तीन तास महत्वाचे - Marathi News | latest News Nashik rain Heavy rain likely in Nashik district for next three hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 'या' धरणांमधून विसर्ग, पुढील तीन तास महत्वाचे

Nashik Rain : दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...

Dharashiv: सगळंच वाहून गेलं, जगायचं कसं..? परंडा, भूम, उमरग्यात पूरग्रस्तांचा आक्रोश - Marathi News | Dharashiv: Everything was washed away, how to live..? Outcry of flood victims in Paranda, Bhum, Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: सगळंच वाहून गेलं, जगायचं कसं..? परंडा, भूम, उमरग्यात पूरग्रस्तांचा आक्रोश

परंडा, भूम, उमरगा तालुक्यात पावसाने उडवला हाहाकार; नद्यांनी पात्र सोडून परिसर घेतला कवेत, घरे-शेतीही गेली पाण्यात ...

राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव - Marathi News | State apex bank provides loans directly to societies at low interest rates; only 8 proposals received from the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शिखर बँकेकडून थेट सोसायट्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा; राज्यातून आले केवळ ८ प्रस्ताव

राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी केवळ ११ बँकाच सक्षम असून २० जिल्हा सहकारी बँका एकतर अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक, बीड, सोलापूर या बँकांसह अन्य जिल्हा बँकांचा समावेश आहे. ...

धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू - Marathi News | Dharashiva floods; Villages surrounded by floodwaters, animals drowned in the mud, helicopter rescue | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू

धाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला. ...