चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले. ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२५) सप्टेंबर रोजी एकूण १,०१,१७४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २३७९४ क्विंटल चिंचवड, १४१६७ क्विंटल लाल, १७७९३ क्विंटल लोकल, १८०० क्विंटल पांढरा, ३ क्विंटल नं.०१, ३ क्विंटल नं.०२, ३१८८१ क्विंटल उन्हाळ कांद ...
जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. ...
Soybean Market Update : राज्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असला तरी दर मात्र घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खामगाव, लातूर, वाशिमसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीदराच्या तुलनेत हजारो रुपयांनी कमी भाव मिळत असून, पावसामुळे शे ...
"ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत. ...