लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

Aadhar Card Safety : तुमचं आधार कार्ड दुसरचं कोणी वापरत तर नाही ना? असं करा चेक  - Marathi News | Latest News Aadhar Card Safety Check if someone is using your Aadhaar card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचं आधार कार्ड दुसरचं कोणी वापरत तर नाही ना? असं करा चेक 

Aadhar Card Safety : जर तुमच्या आधार कार्डवरून फिंगरप्रिंट्स किंवा आधार माहितीचा गैरवापर केला गेला तर? ...

Smart Farming : शेती हायटेक झाली, पण शेतकरी मागेच! सिस्टीम नेमकी कुणासाठी काम करते? - Marathi News | latest news Smart Farming: Agriculture has become high-tech, but farmers are lagging behind! Who exactly does the system work for? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती हायटेक झाली, पण शेतकरी मागेच! सिस्टीम नेमकी कुणासाठी काम करते?

Smart Farming : आज शेतीच्या नावाखाली चकाचक ॲप्स, ॲग्री-स्टार्टअप्स आणि कोट्यवधींच्या फंडिंगचा गजर सुरू आहे. कागदावर शेती 'स्मार्ट' झाली, आकडे वाढले, घोषणा झाल्या… पण शेतात उभा असलेला बळीराजा अजूनही प्रश्न विचारतोय. माझ्या नशिबी बदल का नाही? वाचा सविस ...

Tur Kharedi : तूर शेतकऱ्यांनो लक्ष द्या; ऑनलाईन नोंदणीशिवाय हमीभाव खरेदी नाही - Marathi News | latest news Tur Kharedi: Tur farmers, pay attention; No guaranteed price purchase without online registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर शेतकऱ्यांनो लक्ष द्या; ऑनलाईन नोंदणीशिवाय हमीभाव खरेदी नाही

Tur Kharedi : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शासनाने तुरीच्या हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केली असून, नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार नाही. (Tur Kharedi) ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर हवामानाचा मोठा इशारा; कुठे कडाक्याची थंडी, कुठे उकाडा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Big weather warning for Maharashtra; Some places will be bitterly cold, others will be scorching hot. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रावर हवामानाचा मोठा इशारा; कुठे कडाक्याची थंडी, कुठे उकाडा वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे सोसाट्याचे वारे तर काही भागांत उकाडा जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update) ...

Climate Change : हवामान बदल व त्यावर आधारित शाश्वत उपजीविका; महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर एक प्रकाशझोत ! - Marathi News | Climate Change: Climate change and sustainable livelihoods based on it; A spotlight on the current situation in Maharashtra! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल व त्यावर आधारित शाश्वत उपजीविका; महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर एक प्रकाशझोत !

शेती, कौशल्य विकास, समुदाय बांधणी क्षेत्रात आणि उपजीविका क्षेत्रात ‘अफार्म’ गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सातत्याने काम करत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील स्थित्यंतराचा आणि आव्हानांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे ही परिषद आयोजित करण्याचे ‘अफार्म’ने ठरवले. ...

 दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची सर्वसाधारपण प्रक्रिया काय असते, वाचा संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest News What is the general procedure for document registration in the Sub-Registrar's office | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची सर्वसाधारपण प्रक्रिया काय असते, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

Dast Nondni : दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोदंणीची सर्वसाधारण प्रक्रिया कशी असते, ते समजून घेऊयात.. ...

जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंगकरीता कोणती कागदपत्रे लागतात, वाचा सविस्तर यादी  - Marathi News | Latest news What documents are required for old well repair, inwell boring, read the detailed list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंगकरीता कोणती कागदपत्रे लागतात, वाचा सविस्तर यादी 

Juni Vihir Durusti : शासनाकडून जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी, इनवेल बोअरिंग करीता अनुदान दिले जाते. ...

कापसापेक्षा ऊस भारी, उशिरा पक्व होणाऱ्या, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊसाची लागवड वाढली! - Marathi News | Latest News cultivation of late-maturing, high-yielding sugarcane varieties has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसापेक्षा ऊस भारी, उशिरा पक्व होणाऱ्या, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊसाची लागवड वाढली!

Agriculture News : पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे यंदा उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. ...