तितूर नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी झालेल्या वाळूचा पंचनामा करुन वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोणे, ता.चाळीसगाव येथील २७ ग्रामस्थांनी १ रोजी सकाळी १० वाजता हिंगोणे गावालगत नदीपात्रालगत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी आज सकाळी रस्त्यावरील खड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाच्या झाडांचे रोपण करून गांधीगिरी आंदोलन केले. ...
देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे विकृत घटना उत्तर प्रदेशात घडली. अलिगडमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्य ...
गुन्हेगारांच्या मदतीने सुपारीच्या गोदामांवर धाड मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे. ...