लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण - Marathi News | Farmers Fasting in the District Collectorate for the sugarcane bills | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

जयलक्ष्मी शुगर कारखान्यास  २०१४-१५  मध्ये ४ हजार मेट्रीक टन ऊस गाळपासाठी दिला त्याचे बिल अद्याप मिळाले नाही ...

शेतकऱ्यांचे जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी आंदोलन - Marathi News | Movement of farmers to release water in Jayakwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांचे जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी आंदोलन

जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना काठावर अडवून स्थानबद्ध केले यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

अण्णांनी उत्तम अभिनय केला; जितेंद्र आव्हाडांकडून अण्णा हजारेंच्या उपोषणाची खिल्ली - Marathi News | Anna acted well; Jitendra Awhad ridiculed Anna Hazare's fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अण्णांनी उत्तम अभिनय केला; जितेंद्र आव्हाडांकडून अण्णा हजारेंच्या उपोषणाची खिल्ली

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले. ...

खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा - Marathi News | Nashik : Thali naad Morcha of Pensioners at MP Hemant Godse's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा

नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. ...

तिसऱ्या दिवशीही मजुरांचे कामासाठी आंदोलन सुरूच - Marathi News | On the third day, the agitation for labor work continued | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिसऱ्या दिवशीही मजुरांचे कामासाठी आंदोलन सुरूच

शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जालना येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ...

शहीद जवान धोपे यांच्या आई, पत्नीचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच! - Marathi News | martiers's mother, wife's hunger strike third day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शहीद जवान धोपे यांच्या आई, पत्नीचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच!

वाशिम : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा १५ सप्टेंबर  २०१८ रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा शिवसैनिक सेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ठेवले नजरकैदेत - Marathi News | On the background of the Chief Minister's visit, the Maratha Shiv Sena workers were reinstated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा शिवसैनिक सेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ठेवले नजरकैदेत

मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेवून पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे. ...

हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..? - Marathi News | If the hand is not working, how to fill the stomach ..? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..?

जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...