पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ...
शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निला ...
नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ विकासकामांची यादी जाहीर होताच काही जातीयवादी मानसिकतेच्या मंडळींच्या तक्रारीवरून सदरील विकासकामांना स्थगिती आदेश मिळाला. ...
केज तालुक्यातून गेलेल्या दहिफळ वडमाऊली ते पिराचीवाडी व राज्यमार्ग ५६ ते जोला-सासुरा या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. या कामाची चौकशी करुन सदरील रस्त्याचे काम पुन्हा करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांच्या मार् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबव ...
'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमा ...