काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये 'भारत जोडो'ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न सुरु आहे ...
Nagpur News दूषित पाणी पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी झोन कार्यालयात पोहचले. मात्र तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी गांधीगिरीचा कित्ता गिरवीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून आपला निषेध नोंदवला. ...
इराणच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपले केस झाकणे बंधनकारक आहे. येथे हिजाबवरून सातत्याने निदर्शने होत असतात. मात्र मंगळवारी देशभरात मोठ्या संख्येने इराणी महिलांनी हिजाबविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. ...