आदिपुरूष, मराठी बातम्या FOLLOW Adipurush, Latest Marathi News आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचे रामायण लोकांना कसे प्रभावित करायचे, याचे एक उदाहरण नुकतेच अरुण गोविल (Arun Govil) यांनी दिले आहे. ...
सुनील लहरी यांनी दाखवलेल्या विश्वासानंतर कंगना रणौतनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Mukesh khanna: मुकेश खन्ना यांचा संताप इतका अनावर झाला आहे की, त्यांनी थेट या 'सिनेमाच्या टीमला जाळून टाकलं पाहिजे', असं म्हटलं आहे. ...
सिनेमावर होत असलेल्या टीकेवर प्रभास, क्रिती सेनन किंवा सैफ अली खान यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ...
Adipurush Vs Ramayan : 'आदिपुरुष' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि लोक त्याची तुलना रामायणाशी करत आहेत. ...
ओम राऊतच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या सुपरहिट सिनेमात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती. ...
Adipurush Dialogue: आदिपुरुष चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्यात आले आहेत. चित्रपटातील एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. पाहा... ...
दोन्ही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले पण हॉलिवूड चित्रपटातील या पोस्टरची चर्चा रंगली ...