IRCTC : जर तुम्हाला दर महिन्याला एका आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे जास्त ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटसोबत लिंक करावे लागेल. ...
Nagpur News आतापर्यंत केवळ १० लाख मतदारांनीच आधार कार्ड जोडणीसाठी अर्ज केला आहे. यातही ग्रामीण मतदारांचा चांगला प्रतिसाद असून शहरी मतदार याबाबत उदासीन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण इटनकर यांनी सांगितले. ...
देशात प्रत्येक नागरिकाला आता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. तसेच हे आधारकार्ड बँकांना जोडण्यात आले आहे, याद्वारे डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही ठिकाणी खोट्या आधारकार्डचा वापर करुन फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...