लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

भरधाव कंटेनर धडकेत अरणजवळ पादचारी ठार - Marathi News | Pedestrian killed in collision with container near Aran | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव कंटेनर धडकेत अरणजवळ पादचारी ठार

अंकुश नारायण क्षीरसागर (वय ६५, रा. अरण, ता. माढा) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ...

मुलासोबत गेलेल्या वडिलांचा कारने धडक दिल्याने मृत्यू - Marathi News | Father died after being hit by a car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलासोबत गेलेल्या वडिलांचा कारने धडक दिल्याने मृत्यू

कळमना ठाण्यात गुन्हा दाखल : मुलाचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी गेले होते सेंटरवर ...

भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Horrific accident, two died on the spot after a speeding car hit the divider of the bridge  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू 

अपघातामधील मयत उदगीर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण - Marathi News | That 14 year old boy died due to a reaction to medicine Explanation of Poona Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण

पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता ...

‘अंजुमन-ए-इस्लाम’च्या बसला अपघात; जे. जे. उड्डाणपुलावरील रेलिंगला धडक; ३ जण जखमी  - Marathi News | in mumbai school bus accident hit the j j hospital railing on the flyover three injured including students  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अंजुमन-ए-इस्लाम’च्या बसला अपघात; जे. जे. उड्डाणपुलावरील रेलिंगला धडक; ३ जण जखमी 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजुमन-ए-इस्लाम शाळेच्या बसने बुधवारी सकाळी जे. जे. उड्डाणपुलाच्या रेलिंगला धडक दिली. ...

तीन दिवसावर बहिणीचे लग्न; विजेच्या धक्क्याने भावाचा मृत्यू - Marathi News | sister wedding on three days brother death due to electric shock | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन दिवसावर बहिणीचे लग्न; विजेच्या धक्क्याने भावाचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील घटना. ...

आंबोली येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू  - Marathi News | bike rider dies in an accident in amboli  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 

आजरा येथील युवक  ...

Kolhapur: डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला, पाठिमागून कार धडकल्या; सांगली फाटा येथे अपघात - Marathi News | Accident at Sangli Phata on Pune-Bangalore National Highway, Major damage to the car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला, पाठिमागून कार धडकल्या; सांगली फाटा येथे अपघात

चारचाकी गाड्यांचा चक्काचूर होऊन लाखो रुपयांचे नुकसान, दोन तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक ठप्प  ...