लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग - Marathi News | Hand steering without experience of driving an electric bus; Kurla Bus Accident different angle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग

पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे. ...

‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद - Marathi News | 'It is part of the conspiracy, at whose behest he did this deed'; This is also the argument of the police on Kurla Bus Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद

कुर्ल्यात दिवसभर बेस्ट आली नाही. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ...

यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी - Marathi News | A drunken car driver blew up six vehicles in Yavatmal, injuring three | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी

आर्णी मार्गावरील राणाप्रताप गेटसमोर थरार ...

स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात - Marathi News | West Ham star Michail Antonio Ferrari Accident was trapped in car for an hour rushed to hospital via helicopter | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात

Michail Antonio Ferrari Car Accident: निर्जन अशा जंगलात अपघात झाल्याने बराचवेळ कुणाला याबद्दल कळू शकलं नाही ...

बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, २२ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू    - Marathi News | Five-year-old boy falls into borewell, fails to pull out after 22 hours, rescue operation on war footing    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, अद्यापही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर

Rajasthan News: राजस्थानमधील दौसा येथे एक लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आर्यन नावाचा हा मुलगा शेतात खेळत असताना उघड्या बोअरवेलमध्ये पडला आणि मध्ये जाऊन अडकला. ...

Varsha Gaikwad : "सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्यावी" - Marathi News | Congress Varsha Gaikwad letter to Maharashtra CM Devendra Fadnavis Over Kurla Bus Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्यावी"

Varsha Gaikwad And Kurla Bus Accident : वर्षा गायकवाड यांनी कुर्ला बस अपघात प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ...

भीषण! ट्रकखाली दबून दुचाकीस्वार ठार; दोन क्रेनने मृतदेह काढला बाहेर - Marathi News | Terrible Bike rider killed under truck Two cranes pulled the body out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीषण! ट्रकखाली दबून दुचाकीस्वार ठार; दोन क्रेनने मृतदेह काढला बाहेर

नागरिकांच्या मदतीने गाडीखाली दबलेल्या पवार यांना काढण्यासाठी दोन हायड्रोलिक क्रेन मशिन लावून बाहेर काढले.  ...

कंटेनर आणि चार चाकीचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी  - Marathi News | Fatal accident In Uttar Pradesh, involving container and four wheeler, 7 dead, 7 seriously injured  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंटेनर आणि चार चाकीचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी 

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. ...