Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
मुंबईच्या जोगेश्वरी भागात टँकरच्या धडकेत एका ६३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
तासगाव भिलवडी मागावर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ...
वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
या धडकेत दुचाकीवरील संजय आनंदा धनवडे हे जागीच ठार झाले, तर सुदीप आदिनाथ पाटील (वय ३५, राहणार. दुधगाव) गाडीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. ...
महिलेच्या एका चुकीमुळे घडला मोठा अपघात. ...
गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात झालेल्या अपघातात पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता ...
कविताचं २४ सप्टेंबर रोजी लग्न होणार होतं आणि तिला तिच्या होणार्या पतीसोबत फोटोशूटसाठी जायचं होतं, पण नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं. ...