लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, झाली या पात्राची एन्ट्री - Marathi News | A new twist will come in the series 'Aai Kuthe Kay karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, झाली या पात्राची एन्ट्री

आई कुठे काय करते सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

'आई कुठे काय करते?'मधील विमल खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Vimal from 'Aai Kuthe Kay Karte?' Is very glamorous in real life, find out about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते?'मधील विमल खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल

आई कुठे काय करते मालिकेतील विमल म्हणजेच अभिनेत्री सीमा घोगळे हिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ...

'... तर मी या घरी परत येईन','आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीने संजनाला दिला इशारा - Marathi News | Arundhati warned Sanjana in Aai Kuthe Kay karte series '... then I will come back to this house' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'... तर मी या घरी परत येईन','आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीने संजनाला दिला इशारा

'आई कुठे काय करते' मालिकेच्या नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता ...

अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात धक्कादाक ट्विस्ट, ‘आई कुठे काय करते’ मालिका निर्णायक वळणावर - Marathi News | Aai kuthe kaay karte arundhati and anirudhha confirms date of divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात धक्कादाक ट्विस्ट, ‘आई कुठे काय करते’ मालिका निर्णायक वळणावर

‘आई कुठे काय करते’ ही मालिकेत अनिरूद्ध-अरुंधतीच्या नात्यात आलेला दुरावा यातून पुरती खचली असली तरी आपल्या सर्व जबाबदाऱ्या तिने चोख पार पाडल्या आहेत. ...

राणादासोबत 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर - Marathi News | The actress from 'Aai Kuthe Kay Karte' will share the screen with Ranada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादासोबत 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर

आता राणादा म्हणजेच हार्दीक जोशी लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश - Marathi News | Ankita will be exposed in 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश

‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. ...

Aai Kuthe Kay Karte | Milind Gawali Wife Deepa | म्हणून दीपाने करिअर सोडलं | मिलिंद गवळींचा खुलासा - Marathi News | Aai Kuthe Kay Karte | Milind Gawali Wife Deepa | So Deepa quit her career Revealed by Milind Gawli | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte | Milind Gawali Wife Deepa | म्हणून दीपाने करिअर सोडलं | मिलिंद गवळींचा खुलासा

...

'आई कुठे काय करते'मधील अनिरूद्धला खऱ्या पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतो पश्चाताप - Marathi News | Aniruddha in 'Aai Kuthe Kay Karte' Feels remorse for what he did with his real wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनिरूद्धला खऱ्या पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतो पश्चाताप

मिलिंद गवळीला पत्नीसोबत केलेल्या त्या वर्तणूकीमुळे आजही पश्चाताप होतो. ...