लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'मधील अविनाशची पत्नी निलिमा खऱ्या आयुष्यात आहे सिंगल, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Avinash's wife Nilima is single in real life , find out about this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अविनाशची पत्नी निलिमा खऱ्या आयुष्यात आहे सिंगल, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने छाप उमटविली आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात होणार नव्या व्यक्तीची एन्ट्री - Marathi News | A new person will enter Arundhati's life in the series 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात होणार नव्या व्यक्तीची एन्ट्री

घटस्फोट झाल्यानंतर आता अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. ...

आई-आप्पांना संकटात टाकून अनिरुद्ध पडणार घराबाहेर; विकणार स्वत:च्या वाट्याची जागा - Marathi News | marathi serial aai kuthe kay karte new twist sanjana and anirudh leave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-आप्पांना संकटात टाकून अनिरुद्ध पडणार घराबाहेर; विकणार स्वत:च्या वाट्याची जागा

Aai Kuthe Kay Karte: संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा विकणार असून ते दोघंही देशमुख बंगल्यातून बाहेर पडणार आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिका घेणार लवकरच निरोप?, व्हायरल होतोय हा फोटो - Marathi News | Farewell to the series 'Aai Kuthe Kay Karte?', This photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका घेणार लवकरच निरोप?, व्हायरल होतोय हा फोटो

'आई कुठे काय करते' ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. ...

अखेर मिस्टी बचावली; अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या मांजरीला वाचविण्यात यश - Marathi News | Misty finally survived; Success in saving actress Gauri Kulkarni's cat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर मिस्टी बचावली; अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या मांजरीला वाचविण्यात यश

Cat Saved in Thane : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी ...

Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ - Marathi News | Navratri 2021: Bhondalya game to be played in 'Aai Kuthe Kay Karte' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2021 :'आई कुठे काय करते' मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ

नवरात्री निमित्ताने आई कुठे काय करते मालिकेत भोंडल्याचा खेळ रंगताना दिसणार आहे. ...

"आई कुठे काय करते' मालिका बंद करा..', ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी - Marathi News | Arundhati is back at Deshmukh's house even after being trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई कुठे काय करते' मालिका बंद करा..', ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी

देशमुखांच्या घरी राहण्यावरून वारंवार अरूंधतीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल - Marathi News | There is a demand to stop the series 'Aai Kuthe Kay Karte', for this reason the series becomes a troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल

'आई कुठे काय करते' मालिका सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. ...