Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Aaditya Thackeray on T20 World Cup 2026 Final at Ahmedabad: टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन गुजरातमधील अहमदाबादच्या मैदानावर केल्यावरून त्यांनी पक्षपाती राजकारणाचा आरोप केला आहे. ...
नवी मुंबईतील नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
KDMC Election : कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणूक समोर दिसत असताना उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपचा रस्ता धरला. खासदार संजय राऊत यांच्यासारखे आक्रमक नेते प्रकृतीच्या मर्यादांमुळे प्रचाराला येण्याची ...