येथील शासकीय विश्रामगृहा बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी ठाण्यातील कोर्ट नाका येथे आंदाेलन केले. ...
१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती ...