वसई-विरार पालिकेच्या आरोग्यविभागाकडून साफसफाई आणि औषध फवारणीसाठी दरवर्षी ९६ कोटींचा खर्च होत असतानाही शहरात डासांचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ...
दिघ्यासह राज्यातील सर्व बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र हे धोरण लाल फितीत अडकल्याने दिघेकरांच्या घरावर हातोडा पडणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ...
हसनैन वरेकर याला सुपारीच्या व्यवसायाकरिता सुमारे ३५ लाखांची गरज होती. त्यासाठी त्याने कोपरखैरणे येथील मेहुणे शौकत खान यांच्याकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. ...
रविवारी पहाटेच्या सुमारास वडवली गावात वरेकर कुटुंबातील १४ जणांचे हत्याकांड घडविणाऱ्या हसनैनचा मुख्य हेतू काय होता, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. ...
अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या प्रस्तावित घटनादुरुस्तीत परदेशातही शाखा उघडण्यासाठी तरतूद केल्याने यापुढे परिषदेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार असून कार्यक्षेत्र सातासमुद्रापार विस्तारणार आहे. ...
मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा राजकारण सुरू केल्याचे कांदिवलीतील घटनेतून दिसून येत आहे. आता चारकोपमध्ये हिंदी आणि इंग्रजीत असलेल्या दुकानांच्या ...
ठाणे जिल्ह्यात सध्या लागू असलेली पाणीकपात मेनंतर वाढण्याची चिन्हे असतानाच कोणी किती पाणी उचलायचे, त्याचे वेळापत्रक कसे पाळायचे, आपापल्या ग्राहकांना किती पाणीकपात लागू करायची ...
येथील सिव्हील रु ग्णालयामध्ये आता आॅडियोलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याव्दारे अपंग व्यक्तींची तपासणी करून तत्काळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमदार निरंजन डावखरे ...