शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली ...
येथील चेकमेट सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरील 11 कोटींचा दरोडा संपूर्ण राज्यातील लुटीचा एक उच्चांक ठरला. जसा लुटीचा उच्चंक ठरला, तसा ठाणो पोलिसांनीही वेगवान ...
कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील सह्यादीच्या डोंगरात असलेल्या माळशेज घाटात मंगळवारीदेखील १३ छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या. सततचा पाऊस आणि दाट धुक्यांमुळे ...
परिवहन सेवा अत्यंत अपुरी असल्याचे सांगत, एमएमआरटीएने (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) कंत्राटी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या खासगी एसी बसेसला म्हणजेच मॅक्सी कॅब चालवण्यासाठी परवानगी दिली. ...
ट्रेनमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. अशा वेळी महिला प्रवाशांनी १८२ क्रमांकाच्या हेल्पलाइनची मदत घ्यावी, असे आवाहन करतानाच ...
राष्ट्रवादी काँग्रसचे वर्चस्व असलेल्या बाजार समित्या बरखास्त करण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले. त्यांनी शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा दिली ...