लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
चेकमेट दरोडा : अपमानाचा बदला घेण्याच्या ईष्रेतून शिजला कट - Marathi News | Checkmate Rift: The cut off from the scam for revenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चेकमेट दरोडा : अपमानाचा बदला घेण्याच्या ईष्रेतून शिजला कट

'चेकमेट सव्र्हिसेस' या खासगी वित्त कंपनीत काही दिवसांपूर्वी एका कर्मचा:याकडून 25 हजारांची रोकड असलेली बॅग गहाळ झाली होती. ही बॅग गहाळ करणारा कंपनीचा ...

.....जावे ‘इमोजीं’च्या देशा ! - Marathi News | ..... the country of emoji! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :.....जावे ‘इमोजीं’च्या देशा !

‘फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो. शब्दांपेक्षा या इमोजींच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे सोपे होत आहे ...

सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील - Marathi News | The time to start the yad for the people because of Zigant's government - Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील

सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे ...

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याचे थांबवा, मुख्यमंत्र्याचा आदेश - Marathi News | Stop the unauthorized construction of Navi Mumbai, order of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याचे थांबवा, मुख्यमंत्र्याचा आदेश

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना तूर्तास दिलासा दिला आहे. ...

९०३ मुले स्वगृही - Marathi News | 9 03 Children's Hometown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९०३ मुले स्वगृही

लहान मुलांबाबत दाखल गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलात सुरू झालेल्या ठाणे चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटने मागील दोन वर्षांत ९०३ मुलांना स्वगृही धाडले आहे. ...

मुंब्य्रात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन मायलेकाला अटक - Marathi News | Kidnapping of minor girl in Mumbra; Two myelas arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्य्रात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन मायलेकाला अटक

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मुंब्य्रात डांबून ठेवणाऱ्या वेगवेगळ्या दोन मायलेकांना ठाणे शहर गुन्हे शाखेच्या ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने पकडून त्या मुलीची अवघ्या ३६ तासांत ...

उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय - Marathi News | Wi-Fi at suburban railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय

रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे वायफाय सेवा सुरू करण्यात आली. ...

‘चेकमेट’ दरोड्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Increased police custody of accused in the 'checkmate' riot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चेकमेट’ दरोड्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे ११ कोटींची रोकड लुटणाऱ्या १६ पैकी पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश ...

अनिल कपूर स्टंट प्रकरण : प्रॉडक्शन कंपनीला पश्चिम रेल्वेची नोटीस - Marathi News | Anil Kapoor Stunts Case: Western Railway Notice to Production Company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल कपूर स्टंट प्रकरण : प्रॉडक्शन कंपनीला पश्चिम रेल्वेची नोटीस

लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे ...