लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंब्रा बायपासवर दरड कोसळली - Marathi News | A rift struck by a bypass of Mumbra collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. ...

पावसाची तुफान फटकेबाजी - Marathi News | Rains bursting with rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाची तुफान फटकेबाजी

डोंबिवली ते बदलापूर-वांगणीच्या पट्ट्यात पावसाने रविवारी तुफान फटकेबाजी केली. ...

ठाणे जिल्ह्यात धुवांधार - Marathi News | Dhowindhara in Thane district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यात धुवांधार

शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या धुवाधार पावसाने ठाणे जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. ...

भिवंडीतील इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, पावसामुळे मदतकार्यात अडथळे - Marathi News | 9 people die in Bhiwandi building collapse, barricades help in obstacles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतील इमारत दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, पावसामुळे मदतकार्यात अडथळे

भिवंडीतील गैबीनगरमध्ये दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

24 ऑगस्टला कल्याण तालुक्‍यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार - Marathi News | Elections to six Gram Panchayats will be held in Kalyan taluka on August 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :24 ऑगस्टला कल्याण तालुक्‍यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी ...

पावसामुळे मध्य रेल्वे कोलमडली - Marathi News | Central Railway collapsed due to the rains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसामुळे मध्य रेल्वे कोलमडली

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या ट्रॅकवर पाणी साचले आहे. ...

महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा - Marathi News | 45 lakhs for women doctor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा

रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठाण्यातील महिला डॉक्टरला ४५ लाखांचा गंडा घातला. ...

इलेक्ट्रिक बसमुळे ठामपाला दरमहा मिळणार १० लाखांचे उत्पन्न - Marathi News | Electricity bill will get 10 lakh rupees every month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्ट्रिक बसमुळे ठामपाला दरमहा मिळणार १० लाखांचे उत्पन्न

ठाणे पालिका परिवहन सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे, बसच्या वाईट अवस्थेमुळे ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. ...

ठाण्यात भाजपाच्या कार्यक्रमात हाणामारी - Marathi News | Action program of BJP in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात भाजपाच्या कार्यक्रमात हाणामारी

शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपामध्ये शनिवारी हाणामारी पाहायला मिळाली. ...