लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरातील अनैतिक धंद्यावर कारवाई करण्याचे गृहविभागाचे पोलीस महासंचालकांना निर्देश - Marathi News | Home Department directs Director General of Police to take action against unethical business in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील अनैतिक धंद्यावर कारवाई करण्याचे गृहविभागाचे पोलीस महासंचालकांना निर्देश

शासनाने दाखल घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली आहे. ...

उल्हासनगर महापालिकेतील टेंडरवॉर संपेना; माजी उपमहापौर भालेराव यांची न्यायालयात याचिका  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation Tender War Ended Petition of former Deputy Mayor Bhalerao in court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेतील टेंडरवॉर संपेना; माजी उपमहापौर भालेराव यांची न्यायालयात याचिका 

४२.५० कोटीच्या शासनाच्या मूलभूत सुखसुविधा मधील १६१ विकास कामाबाबत प्रश्नचिन्हे उभे केले. ...

भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरण; एल्गार मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर - Marathi News | Sanke Bhosle murder case in Bhiwandi; Thousands of citizens on the streets in the Elgar Morcha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरण; एल्गार मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला. ...

अखेर रिक्षा संघटनेच्या आंदोलनानंतर अनधिकृत डंपिंग ग्राउंड झाले बंद - Marathi News | After the agitation of the rickshaw association, the unauthorized dumping ground was closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर रिक्षा संघटनेच्या आंदोलनानंतर अनधिकृत डंपिंग ग्राउंड झाले बंद

अंबरनाथ शहरातील जोशीकाका रामदास पाटील रिक्षा चालक संघटनेने मंगळवारी रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा देत आज पालिकेवर धडक मोर्चा काढला. ...

४६ लाखांची फसवणूक झालेल्या महिलेस सायबर पोलिसांनी मिळवून दिले ११ लाख ८० हजार - Marathi News | 11 lakh 80 thousand cyber police got the woman who was cheated of 46 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४६ लाखांची फसवणूक झालेल्या महिलेस सायबर पोलिसांनी मिळवून दिले ११ लाख ८० हजार

पोलीस आयुक्तालयातील वसईच्या माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अपर्णा शाह यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती. ...

हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक - Marathi News | shantinagar police has arrested an accused who has been absconding for four years in the crime of murder from uttar pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक

हत्या करण्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. ...

एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले - Marathi News | Thieving women's gang rampage in MIDC residential area, residents panic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले

एमआयडीसी निवासी भागात सद्या चोरट्या पाच महिला पहाटे येऊन चोऱ्या करीत असल्याचे दिसत आहे. ...

बॉलिवूडचे बडे अभिनेते गीतकाराला स्वातंत्र्य देतात का? स्वानंद किरकिरे स्पष्ट शब्दांत म्हणाले... - Marathi News | Famous Lyricist Swanand Kirkire reveals secrets of bollywood in Lokmat Sahitya Mahotsav 2024 Amir Khan India government Bawra Mann song story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे बडे अभिनेते गीतकाराला स्वातंत्र्य देतात का? स्वानंद किरकिरे स्पष्ट शब्दांत म्हणाले...

Lokmat Sahitya Mahotsav 2024 कार्यक्रमात स्वानंद किरकिरे यांची मुलाखत, बावरा मन या गाण्यामागची कहाणीदेखील सांगितली ...

कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक अशी ओळख नको मला; रामदास भटकळ यांची मिश्किल प्रतिक्रिया - Marathi News | legendary publisher ramdas bhatkal awarded by lifetime achievement award in lokmat sahitya mahotsav 2024 at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक अशी ओळख नको मला; रामदास भटकळ यांची मिश्किल प्रतिक्रिया

Lokmat Sahitya Mahotsav 2024: ७० व्या वर्षी केलेली पीएचडी, ग्रेस यांच्याशी असलेली मैत्री यांसह अनेक आठवणी, किस्से रामदास भटकळ यांनी लोकमत सोहळ्यातील मुलाखतीत सांगितल्या. ...