लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मैत्रीच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार; पाेलिस हवालदाराला अटक - Marathi News | young woman assaulted in the name of friendship police constable arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैत्रीच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार; पाेलिस हवालदाराला अटक

ठाणेनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा: बाहेर फिरण्याच्या बहाण्याने केले अत्याचार ...

यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई - Marathi News | There will be an adverse effect on the rains this year Ban on transportation of animal fodder to other districts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई

जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे. ...

राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धडकणार ठाण्यात; जोरदार तयारी - Marathi News | Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra will be held in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धडकणार ठाण्यात; जोरदार तयारी

ठाणे जिल्हा हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत. ...

विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळ्यासाठी ठाण्यात महिलांची जोरदार निदर्शने - Marathi News | Violent protests by women in Thane to exclude Muslims from special marriage law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळ्यासाठी ठाण्यात महिलांची जोरदार निदर्शने

मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील 5 पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य? पर्यावरण संचालकांना पडला फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्राचा विसर - Marathi News | Existence of 5 water bodies in Thane district invalidated? Environment director forgets flamingo sanctuary Ramsar site | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील 5 पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य? पर्यावरण संचालकांना पडला फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्राचा विसर

- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : देशातील २.२५ हेक्टरपेक्षा जास्त आकाराच्या दोन लाख एक हजार पाणथळींचे संरक्षण ... ...

प्रेमप्रकरणात अपयश, महिला पोलिसाच्या मुलाने आयुष्य संपविले - Marathi News | Love affair failure, woman cop's son commits suicide in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेमप्रकरणात अपयश, महिला पोलिसाच्या मुलाने आयुष्य संपविले

मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील  पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली. ...

प्रेमात अपयश आल्याने महिला हवालदाराच्या मुलाची आत्महत्या - Marathi News | Female constable's son commits suicide due to failure in love | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेमात अपयश आल्याने महिला हवालदाराच्या मुलाची आत्महत्या

चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा, कोणीही जबाबदार नसल्याची चिठ्ठी ...

ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या पल्हेमध्ये बालविवाह रोखला - Marathi News | Child marriage stopped in Palhe of Murbad in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या पल्हेमध्ये बालविवाह रोखला

बालिकेच्या पालकांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात आले. ...

शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका - Marathi News | strong opponent of shiv sena is supporting today anand paranjape criticism of jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला.  ...