चरईतील एका महिला वकिलाकडे लॅपटॉपची चोरी करतांना रंगेहाथ पकडलेल्या अफरोज शेख या चोरट्याने आणखी तीन ते चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील रेल्वेतील मोबाईल चोरीमध्ये त्याला अटकही झाली होती. ...
रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह तीन आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रिडा संकुल गेल्या तीन वर्षांपासून त्यातील अपूर्ण कामांमुळे खुले होऊ न शकले नाही. यानंतर ते सुरु करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे तुणतूणे अखेर चार महिन्यांपूर्वी निकाली लागले. ...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे. ...