दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे. ...
बांधकाम व्यावसायिकांकडून आकारल्या जाणा-या ओपन लॅण्ड टॅक्सचा दर कमी करण्यास गुरुवारी केडीएमसीच्या झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. या ठरावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मंजुरी दिली. त्यामुळे आता १०० टक्क्यांऐवजी तो ३३ टक्के आकारला जाईल. त्याची अंमल ...
नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सीताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. ...
काम न करता दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारणा-या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर भाजली असून तिला सिव्हील रूग्णालयात दाखल केले आहे. ...
वसईतील तामतलाव येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून शनिवारी पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून मंगळवारी पैसे काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक ...
देशभरातील अनेक पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे आणि अतुलनीय कामगिरीबद्दल राष्टÑपती पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह चार अधिका-यांचा समावेश आहे. ...
‘पद्मावत’ या चित्रपटाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून ठाण्यातील विविध सिनेमागृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. अनेकांनी दबक्या पावलांनीच सिनेमागृहात प्रवेश करुन ‘पद्मवात’ पाहण्याचा आनंद लुटला. ...