विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळा पाहण्यासाठी आणि काही काळ आनंदात घालवण्यासाठी डोंबिवलीच्या विद्यानिकेतन शाळेत दरवर्षी आजीआजोबा संमेलनाचे आयोजन केले जाते ...
रेल्वेचे भाईंदर पश्चिम येथील तिकीट घर अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याच्या हाती रोख लागली नसली तरी त्याने आतील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड केली आहे. ...
भिवंडी : उच्च न्यायालयांच्या आदेशावरून शहरातील अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना शिवीगाळी करून सरकारी कामात अडथळा करणारे माजी महापौर तथा कोनार्क विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक विलास आर पाटील यांच्यासह ८ ते १० का ...
ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे. मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले ...
महापालिकेच्या भार्इंदर अग्नीशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुध्दी करणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन गॅसची मध्यरात्री गळती होऊन अग्नीशमन दलाच्या ५ जवानांसह एकुण ७ जणांना क्लोरीनची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल ...
विचारांची हत्या होते आहे. मुस्कटदाबी सुरू आहे. मोकळेपणाने जगता येतेय का, मोकळा श्वास घेता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सुधारणांना शांततेने विरोध करा. चर्चा होऊ द्या; पण आता संवादच खुंटतो आहे, अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. ...
तीन दिवसांच्या सुट्टीत माथेरानला जाणा-या पर्यटकांसाठी गोड बातमी आहे. नेरळ-माथेरान या मार्गावरील मिनीट्रेन शुक्रवारपासून सुरू होणार आहे. नेरळ-माथेरान आणि माथेरान-नेरळ अशी एक फेरी सुरू होईल. अमन लॉज-माथेरान या मार्गावर मिनीट्रेन धावत आहे. मात्र प्रवाशा ...